लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन, मराठी बातम्या

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
दररोज ४ जीबी डेटा आणि ५६ दिवसांची वैधता; पाहा Vodafone-Idea चे जबरदस्त प्लॅन्स - Marathi News | 4 GB of data per day and 56 days validity check Vodafone Ideas awesome plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दररोज ४ जीबी डेटा आणि ५६ दिवसांची वैधता; पाहा Vodafone-Idea चे जबरदस्त प्लॅन्स

Vodafone-Idea : सध्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक कंपन्यांकडून देण्यात येत आहेत जबरदस्त ऑफर्स. एअरटेल, रिलायन्स जिओ, बीएसएनएल यांसारख्या कंपन्या देत आहेत भन्नाट प्लॅन्स.  ...

असे बंद करा तुम्हाला येणारे टेलीमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्स; काही सेकंदात होणार सुटका   - Marathi News | How to activate dnd on jio airtel vodafone idea bsnl and mtnl  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असे बंद करा तुम्हाला येणारे टेलीमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्स; काही सेकंदात होणार सुटका  

DND on Jio, Airtel and Vi: या लेखात आपण Jio, Airtel, Vi आणि BSNL नंबरवर डू नॉट डिस्टर्ब (DND) सर्विस कशी अ‍ॅक्टिव्हेट करू शकतो, हे पहाणार आहोत. ...

वोडाफोन-आयडियाचे दोन नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर; जाणून घ्या फायदे   - Marathi News | Vodafone idea has introduced two new plans worth rs 99 and rs 109 check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वोडाफोन-आयडियाचे दोन नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर; जाणून घ्या फायदे  

Vodafone Idea Prepaid plans: वोडाफोन-आयडिया (Vi) ने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी दोन नवीन प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅन्सची किंमत 99 रुपये आणि 109 रुपये आहे. ...

लॉकडाउनमुळे रिचार्ज न करू शकणाऱ्यांना Vi कडून मिळणार मोफत रिचार्ज; अशाप्रकारे करा अ‍ॅक्टिव्हेट  - Marathi News | Vodafone idea offers free 50mb of data calling  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॉकडाउनमुळे रिचार्ज न करू शकणाऱ्यांना Vi कडून मिळणार मोफत रिचार्ज; अशाप्रकारे करा अ‍ॅक्टिव्हेट 

Vi gives 75 Rs Plan for free: कोरोना महामारीमुळे रिचार्ज करू न शकणाऱ्या आणि कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना वोडाफोन आयडिया 75 रुपयांचा प्लॅन मोफत देत आहे.   ...

Airtel नं सुरू केलं 5G नेटवर्कचं ट्रायल; 1Gbps चा मिळतोय स्पीड - Marathi News | Airtel launches 5G network trial Getting speed of 1Gbps soon reliance jio vodafone idea will start | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel नं सुरू केलं 5G नेटवर्कचं ट्रायल; 1Gbps चा मिळतोय स्पीड

Airtel 5G Testing : यापूर्वी दूरसंचार विभागानं (DoT) टेलिकॉम कंपन्यांना 5G नेटवर्क चाचणीची दिली होती परवानगी. यानंतर आता एअरटेलकडून चाचणीला सुरूवात. ...

शानदार रिचार्ज प्लॅन! फक्त 8 रुपये खर्च करून दररोज मिळेल 4GB डेटा अन् फ्री कॉलिंग - Marathi News | vodafone, idea, airtel, jio best recharge plan of 4gb data daily by giving just 8 rupees per day | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार रिचार्ज प्लॅन! फक्त 8 रुपये खर्च करून दररोज मिळेल 4GB डेटा अन् फ्री कॉलिंग

best recharge plan : कंपन्यांचे काही प्लन असेही आहेत ज्यात दररोज फक्त 8 रुपये खर्च करून 4 जीबी डेटा मिळत आहे. ...

Reliance Jio नं आणले सर्वात स्वस्त प्लॅन; किंमत ३९ आणि ६९ रूपये, पाहा कोणते मिळतायत बेनिफिट्स - Marathi News | reliance jio introduced new jiophone plans of rs 39 and rs 69 airtel vodafone idea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio नं आणले सर्वात स्वस्त प्लॅन; किंमत ३९ आणि ६९ रूपये, पाहा कोणते मिळतायत बेनिफिट्स

Reliance Jio : अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएससह पाहा कोणत्या मिळतायत अन्य सुविधा. ...

सारखं रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही; १२५ रूपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील वर्षभर चालणारे प्लॅन्स - Marathi News | best cheapest yearly prepaid plans of jio airtel vodafone idea just have to spend 125 rupees monthly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सारखं रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही; १२५ रूपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील वर्षभर चालणारे प्लॅन्स

Prepaid Mobile Plans : दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेत अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याठी आणत आहेत नवे प्लॅन्स. ...