लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन, मराठी बातम्या

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
केंद्र सरकारकडून Retrospective Tax मागे; केअर्न-व्होडाफोनला होणार मोठा फायदा - Marathi News | center has withdrawn the retrospective tax fm nirmala sitharaman many companies will get benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारकडून Retrospective Tax मागे; केअर्न-व्होडाफोनला होणार मोठा फायदा

Retrospective Tax : रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स मागे घेतल्यामुळे केअर्न एनर्जी (Cairn Energy)आणि व्होडाफोन (Vodafone) सारख्या कंपन्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. ...

झी आणि सोनी यांच्या विलीनीकरणात स्पीडब्रेकर? - Marathi News | spacial article in is there any Speedbreaker in Zee and Sony merger know more about deal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झी आणि सोनी यांच्या विलीनीकरणात स्पीडब्रेकर?

जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल, तर एकाकी लढणे उपयोगाचे नाही. त्यासाठी हातात हात घालून सामना करावा लागेल, अशी मानसिकता आता तयार झाली आहे. ...

Vodafone-Idea ग्राहकांना देत आहे स्मार्टफोन, लॅपटॉप, बाईक जिंकण्याची संधी; पाहा काय आहे ऑफर - Marathi News | vodafone idea brings new offers for t20 fans rewards can earn between september 20 to october 15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea ग्राहकांना देत आहे स्मार्टफोन, लॅपटॉप, बाईक जिंकण्याची संधी; पाहा काय आहे ऑफर

IPL 2021 च्या पार्श्वभूमीवर कंपनीनं आणली आपल्या ग्राहकांसाठी नवी ऑफर. ही ऑफर २० सप्टेंबर ते १५ ऑक्टोपर्यंत राहणार वैध. ...

5G ट्रायलमध्ये Vodafone-idea नंबर वन; तिप्पट इंटरनेट स्पीडने दिली Jio-Airtel ला मात  - Marathi News | Vodafone idea new mmwave 5g trial record speed 3 7gbps  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G ट्रायलमध्ये Vodafone-idea नंबर वन; तिप्पट इंटरनेट स्पीडने दिली Jio-Airtel ला मात 

Vodafone idea 5G trial: वोडाफोन आयडियाने आपल्या 5G ट्रायल दरम्यान 3.7 Gbps चा पीक स्पीड नोंदवल्याचा दावा केला आहे. हा स्पीड इतर कंपन्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे.   ...

Airtel, Vi आणि Jio च्या या प्लॅन्ससोबत मिळतंय Disney Plus Hotstar चं मोफत सब्सक्रिप्शन   - Marathi News | Airtel vi jio disney plus hotstar plans full list | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel, Vi आणि Jio च्या या प्लॅन्ससोबत मिळतंय Disney Plus Hotstar चं मोफत सब्सक्रिप्शन  

Disney Plus Hotstar Plans of Jio, Airtel and Vi: पुढे आम्ही सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या अशा प्लॅन्सची यादी दिली आहे जे डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाईल प्लॅन मोफत देत आहेत. ...

सिमकार्डसाठी आता फिजिकल फॉर्म किंवा कागदपत्रांची गरज नाही; केवळ Digital KYC नं मिळणार सिम - Marathi News | all new mobile sim card connections are to be done through digital forms only | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिमकार्डसाठी आता फिजिकल फॉर्म किंवा कागदपत्रांची गरज नाही; केवळ Digital KYC नं मिळणार सिम

प्रीपेडमधून पोस्टपेड करतानाही पुन्हा KYC ची गरज भासणार नाही. Vodafone-Idea लादेखील दिलासा. ...

VI च्या या प्लॅननं Reliance Jio ला टाकलं मागे; दररोज 3GB डेटासह मिळतायत भन्नाट बेनिफिट्स - Marathi News | VI's plan puts Reliance Jio behind; Abandoned benefits with 3GB of data per day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :VI च्या या प्लॅननं Reliance Jio ला टाकलं मागे; दररोज 3GB डेटासह मिळतायत भन्नाट बेनिफिट्स

Vodafone-Idea जरी युझर्सच्या बाबतीत Reliance Jio, Airtel च्या मागे असलं तरी कंपनी अनेक चांगले प्लॅन्स ऑफर करत आहे.  ...

डुप्लिकेट सिमद्वारे ग्राहकाचे 27.5 लाख रुपये उडाले; Vodafone Idea भरपाई करणार - Marathi News | Rajasthan IT Department order Vodafone Idea to pay customers money after Duplicate sim Fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डुप्लिकेट सिमद्वारे ग्राहकाचे 27.5 लाख रुपये उडाले; Vodafone Idea भरपाई करणार

Vodafone Idea: कंपनीच्या माहितीशिवाय डुप्लिकेट सिम बनविता येत नाही. यामुळे एका ग्राहकाचे 27.5 लाख रुपये हॅकरने हडप केले. जर व्होडाफोनने य़ा ग्राहकाचा त्याचे पैसे एक महिन्याच्या आत दिले नाहीत तर त्यावर 10 टक्क्यांचे व्याज आकारले जाईल असे आदेशात म्हटले ...