Vodafone Idea (Vi) व्होडाफोन आयडिया (व्ही)होडाफोन आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी आहे. आयडिया या कंपनीत व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीचं नाव बदलून व्होडाफोन आयडिया लिमिटेड करण्यात आलं. Read More
Vi Share Price Today: टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजवत Vi च्या शेअर्समध्ये नुकतीच मोठी वाढ पाहायला मिळाली. कंपनीनं नेतृत्वात मोठा बदल केल्याची घोषणा केली आहे. ...
Vodafone Idea News: भारताच्या टेलिकॉम सेक्टरमधील एजीआरचा मुद्दा कंपन्यांसाठी दीर्घकाळापासून मोठं ओझं बनला आहे. विशेषतः व्होडाफोन आयडिया या दबावामुळे सर्वाधिक प्रभावित झाली होती. ...
व्होडाफोन-आयडियाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. 'ट्राय'च्या ताज्या आकडेवारीनुसार, टेलिकॉम कंपनीने सलग दुसऱ्या महिन्यात आपली ग्राहकसंख्या वाढवण्यात यश मिळवले आहे. ...
भारती एअरटेल आणि टाटा टेलिसर्व्हिसेसला सुमारे १०,००० कोटी रुपये सरकारला एजीआर थकबाकी म्हणून द्यावे लागतील. तर दुसरीकडे व्होडाफोन आयडियाला दिलासा देण्यात आलेला आहे. काय आहे प्रकरण? ...
Vodafone Idea News: दोन मोठ्या कंपन्या व्होडाफोन आयडिया मधील भागीदारी खरेदी करू इच्छित आहेत. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या आणि पाहा काय आहे सर्वाधिक असलेल्या सरकारचा प्लॅन. ...
Vodafone Idea Stock Price: सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी व्होडाफोन आयडियाच्या शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात मोठ्या वाढीसह झाली. पाहा काय आहे यामागचं कारण? ...