खरे तर, भारत यूक्रेनला दारू-गोळा पाठवत असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका वृत्तात करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी रॉयटर्सचा हा आरोप फेटाळून लावला आहे. ...
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
चिनी बँकांनी रशियातील त्यांची मालमत्ता विकण्यास सुरुवात केली आहे. युक्रेन युद्धामुळे मॉस्कोवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्यांना आर्थिक भागीदारांसोबत व्यवसाय करणे आता कठीण होत असल्याचे चिनी बँकांचे म्हणणे आहे. ...
Italian PM Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केले आहे. ...
Russia Ukrain War: युक्रेनशी सुरू असलेला संघर्ष मिटवण्यासाठी आपण भारत, चीन आणि ब्राझील या देशांशी सातत्याने संपर्कात असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी हे तिन्ही देश प्रामाणिकपणे ...
Vladimir Putin Mongolia Visit : रशिया शस्त्रास्त्रांपासून लष्करी प्रशिक्षणापर्यंत सर्व काही मंगोलियाला पुरवेल, अशी घोषणा व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. ...
मंगोलिया हा आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाचा (ICC) सदस्य देश आहे. हेग येथे असलेल्या आयसीसीने पुतिन यांच्याविरोधात युद्ध गुन्ह्यांसंदर्भात अटक वॉरंट जारी केले आहे. ...