अपघातावेळी, प्रिगोझिन आपल्या सात विश्वासू सहकाऱ्यांसह मॉस्को येथून सेंट पीटर्सबर्ग येथे जात होते. यादरम्यान त्यांच्या विमानाने हवेतच पेट घेताल आणि ते खाली कोसळले. या अपघातात तीन क्रू मेंबर्ससह एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
प्रीगोझिनने स्वतःच्या मृत्यूच्या हुकुमावर स्वाक्षरी केली होती, असे त्याच्या बंडानंतर म्हटले जात होते. प्रीगोझिन कधी आणि कसा मरेल हे कोणालाच माहीत नव्हते. ...