CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
व्लादिमीर पुतिन FOLLOW Vladimir putin, Latest Marathi News
युक्रेनमधील युद्धामुळे पाश्चिमात्य जगाने रशियावर मोठ्या प्रमाणावर टीका केली. रशियावर अनेक निर्बंध लादले. ...
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी बीजिंगमध्ये या कराराविषयी माहिती दिली. ...
या फोटोमध्ये पीएम मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जवळ जवळ बसलेले असून हसताना दिसत आहेत. ...
Russia BRICS Summit: यंदा रशिया ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे. ...
Israel Iran War : गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. ...
चिवट युक्रेन रशियाला नेटानं प्रतिकार करतोच आहे. इतकंच नाही, त्यानं रशियाच्या नाकीनव आणले आहेत. ...
खरे तर, भारत यूक्रेनला दारू-गोळा पाठवत असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका वृत्तात करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी रॉयटर्सचा हा आरोप फेटाळून लावला आहे. ...
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...