व्लादिमीर पुतिन FOLLOW Vladimir putin, Latest Marathi News
ज्या ठिकाणी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात वाद झाले होते, त्याच व्हाइटहाऊसमध्ये दोघांमध्ये सलोख्याच्या गप्पा झाल्या. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात बैठक झाली. ...
...यावेळी त्यांनी अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. ...
"झेलेन्स्की यांच्यासोबत आपली चांगली चर्चा झाली आहे. युक्रेनला सर्व युरोपीय देश सिक्योरिटी गॅरंटी देतील," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
Putin Calls PM Modi: पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. ...
Vladimir Putin High-Level Security : काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाबाबत बैठक झाली. ...
सोशल मीडियात सध्या या तर्क वितर्कांना उधाण आले आहे. पुतिन यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शारीरिक हालचाली यावरून अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. ...
Russia-Ukraine War : युक्रेनमचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की अमेरिकेला शांतता चर्चेसाठी गेले आहेत. ...