म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेन युद्धासंदर्भात मोठे विधान केले आहे. जर अमेरिकेचे ... ...
Donald Trump : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यास सहमत झाले नाहीत, तर अमेरिका रशियावर निर्बंध लादेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर पुतिन यांना दिला आहे. ...
Vladimir Putin : रशिय चॅनेल RT च्या वृत्तानुसार, पुतिन म्हणाले, अडल्ट कंटेंट अथवा सामग्रीची समस्या केवळ रशियातच नाही तर, संपूर्ण जगभरात आहे. अशा सामग्रीवर बंदी घालणे हा एक पर्याय असू शकतो. मात्र... ...
हयात तहरीर अल शाम या इस्लामिक स्टेटशी संबंधित संघटनेने सीरियातील बशर अल असाद यांची सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे असाद यांनी दुसऱ्या देशात आश्रय घेतला आहे. ...