रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा जगभरातूनच निषेध होत असला, तरी खुद्ध रशियाची जनताही त्यात मागे नाही. इतकंच काय, रशियाच्या सैन्यातही यामुळे नाराजी आहे. ...
आजारपणामुळे पुतिन यांना युद्धासंदर्भातही योग्य निर्णय घेण्यास अशक्य होत आहे. पुतीन यांच्या अनुपस्थितीत माजी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव आणि संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु हेच बहुतांश निर्णय घेत आहेत. ...