शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, बोटेही तुटली Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग ...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
व्लादिमीर पुतिन, मराठी बातम्या FOLLOW Vladimir putin, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि वोलोडिमीर झेलेन्स्की यांची भेट; युक्रेनला 500 मिलियन डॉलर्सची मदत जाहीर. ...
रशिया-युक्रेन संघर्षात पंतप्रधान मोदी कळीची भूमिका बजावताना दिसतात. युद्धग्रस्त देशांदरम्यान वाटाघाटी करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान! ...
Vladimir Putin: बोरिस जॉन्सन २०१९ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. पदावर असताना त्यांना ही धमकी मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...
सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या बीबीसीच्या एका नव्या डॉक्यूमेंट्री नुसार, 24 फेब्रुवारीला आक्रमणाच्या बरोबर आधी एका फोन कॉलच्या माध्यमाने ब्रिटनला धमकी देण्यात आली होती. ...
पोनोमेरेव यांनी २००७ ते २०१६ या कालावधीत रशियातील संसंदेत म्हणजे ड्युमा येथे सदस्यपदी प्रतिनिधित्व केलं आहे ...
संरक्षण दलांच्या विविध विभागांमध्ये उत्तम समन्वय राहावा म्हणून युद्धाची सूत्रे जनरल वालेरी गेरासिमोव यांच्याकडे सोपविण्यात आली. ...
रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा जगभरातूनच निषेध होत असला, तरी खुद्ध रशियाची जनताही त्यात मागे नाही. इतकंच काय, रशियाच्या सैन्यातही यामुळे नाराजी आहे. ...
Russian MP death Odisha: व्लादिमीर पुतिनचे कट्टर टीकाकार असलेल्या रशियन खासदाराचा ओडिशामध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. ...