वॅगनर ग्रुपचा सर्वेसर्वा आणि एकेकाळचा पुतीन यांचा कुक येवगेनी प्रिगोझिनीने माघार घेतल्याची घोषणा केली. आपले सैन्य मॉस्कोकडे नाही तर आता बेलारूसमधील लष्करी तळांवर जाणार असल्याचे त्याने सांगितले. ...
Russia: वॅगनर ग्रुप या प्रायव्हेट आर्मीचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्याकडून करण्यात आलेल्या सशस्त्र बंडानंतर रशियामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. ...
रातोरात मॉस्कोच्या रस्त्यांवर अनेक टँकर पाहून नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. क्रेमलिनच्या आजुबाजुच्या परिसरात केवळ टँकच नाही तर मोठ्या प्रमाणावर सैन्याची वाहने दिसू लागली आहेत. ...
पुतिन यांची भेट घेतल्यानंतर लुकाशेंको यांना मॉस्कोमधील सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. बेलारूसचे राष्ट्रपती लुकाशेंको हे पुतिन यांच्या जवळचे नेते मानले जातात. ...