"ट्रम्पच्या मते, युक्रेन युद्ध संपवण्याचे पुढचे पाऊल म्हणजे, व्लादिमीर पुतिन आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यातील द्विपक्षीय बैठक आहे. ही बैठक प्रत्यक्षात होईल की नाही, हे निश्चित नाही.' ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का येथील शिखर बैठक कोणत्याही ठोस निष्कर्षांविना संपली असली तरी, एका माजी अग्निशमन दलाच्या निरीक्षकासाठी ही बैठक नशीब बदलणारी ठरली आहे. ...