लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन, मराठी बातम्या

Vladimir putin, Latest Marathi News

"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा!  - Marathi News | I wll understand in two minutes Tariffs imposed on India will deal a big blow to Russia Donald Trump's direct warning to Putin before the meeting in Alaska | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 

"मला सुरुवातीच्या दोन मिनिटांतच समजेल, वाटाघाटी होऊ शकतात की नाही. यानंतर, कदाचित मी शुभेच्छा देऊन निघून जाईन." ...

रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट - Marathi News | Will the Russia-Ukraine war also come to an end? Donald Trump will meet Putin on 'this' day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की ते पुढील शुक्रवारी अलास्कामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटणार आहेत. ...

'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा - Marathi News | 'Will not accept any compromise', warns Ukrainian President Zelensky ahead of Donald Trump-Putin meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

रशिया आणि युक्रेन यांच्यात तीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवण्याच्या दिशेने महत्त्वाच्या हालचाली होताना दिसत आहेत; त्याआधीच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी तडजोड स्विकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.  ...

'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले - Marathi News | My friend Putin PM Modi speaks to Russian President amid Trump's tariff war; invites him to visit India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फोनवर चर्चा केली. यामध्ये युक्रेन युद्ध आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी? - Marathi News | I personally will have to pay a very heavy price says narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?

दिवंगत कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय जागतिक परिषदेस पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. याप्रसंगी मोदी यांनी स्वामिनाथन यांच्या सन्मानार्थ एक स्मरण नाणे व तिकीट जारी केले. ...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार! - Marathi News | Russian President to visit India soon under pressure from Donald Trump Tarrif Bombs PM Modi Vladimi Putin to make plans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

PM Narendra Modi Vladimir Putin: भारत रशियाकडून तेलखरेदी करत असल्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तीळपापड ...

डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार? - Marathi News | Putin is not immune to Donald Trump's efforts! Preparations for war with China are underway; What will he do next? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?

Russia-Ukraine News : ट्रम्प यांचे दूत विटकॉफ यांनी पुतिन यांच्याशी भेट घेतली, ज्यामुळे शांततेची काही आशा निर्माण झाली होती. पण.. ...

दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब - Marathi News | Darkness under the lamp Here's the calculation of US imports from Russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेच्या रशियाबरोबर होणाऱ्या व्यापारात भरमसाठ वाढ! ...