चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत? गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं? सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, अनेक पर्यटक जखमी काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... 'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी 'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की... जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप... जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार... सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Vivek velankar, Latest Marathi News
गेल्यावर्षी पुण्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असताना पुणे महानगरपालिकेने गृह विलगीकरण बाधितांचा कचरा उचलण्याची स्वतंत्र यंत्रणा केली होती. ...
पुण्यातील कचरा प्रश्नावर शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही पुण्याचा कचरा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.. ...
आर्थिक लेखाजोखा अहवाल न बघताच नगरसेवक सर्वसाधारण सभेत नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर कसा करतात, याकडेही लक्ष वेधले आहे़.. ...
प्रत्येक महिन्यात एकूण धावलेली वाहने, टोलेबल वाहनसंख्या, जमा टोल या सगळ्यात गोंधळ राज्यपालांकडे सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांची मागणी ...
ते टोलवरील कर्मचाऱ्यांच्या हातापाया पडून सोडण्याची विनंती करीत आहेत़ . तरीही त्यांच्याकडून जबरदस्तीने टोल वसुल केला जात आहे़. ...
गेल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी तेव्हा विरोधात असलेले रामदेव बाबा यांनी परदेशात भारतीयांनी लाखो कोटी रुपयांचा बेनामी पैसा ठेवला असल्याचे आरोप केले होते. हा ...
महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या सोनोग्राफी मशिन्सचा वापरच होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
कालव्यांमधील गाळ काढण्याचे काम जलसंपदाकडून सातत्याने केले जाते. त्यासाठी डंपर्स व अन्य यंत्र लागतात. अशी यंत्र जलसंपदाच्याच अन्य विभागांमध्ये वापराविना पडून आहेत.... ...