Vivek Ranjan Agnihotri : विवेक रंजन अग्निहोत्री - विवेक रंजन अग्निहोत्री हे एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. Read More
खरे तर, द कश्मीर फाइल्स चित्रपटाने बॉलीवुडची विभागणीच दोन भागांत केली होती. त्यावेळीही सुपरस्टार अक्षय कुमारने चित्रपटाचे कौतुक केले होते. एवढेच नाही, तर त्यावेळी डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडिओ शेअर करत अक्षयचे आभारही माणले होते. मात्र ...