लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवेक रंजन अग्निहोत्री

Vivek Ranjan Agnihotri Latest news, मराठी बातम्या

Vivek ranjan agnihotri, Latest Marathi News

Vivek Ranjan Agnihotri : विवेक रंजन अग्निहोत्री - विवेक रंजन अग्निहोत्री हे एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक  आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.  
Read More
Pallavi Joshi : 'द कश्मीर फाइल्स' फेम पल्लवी जोशी अपघातात जखमी, शूटिंगदरम्यान गाडीवरील ताबा सुटला - Marathi News | The kashmir files actress pallavi joshi injured a vhicle hits actress after loosing control vivek agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pallavi Joshi : 'द कश्मीर फाइल्स' फेम पल्लवी जोशी अपघातात जखमी, शूटिंगदरम्यान गाडीवरील ताबा सुटला

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री आणि विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी यांचा अपघात झालाय. ...

विवेक अग्निहोत्रीला शाहरुखच्या चाहत्याकडून जीवे मारण्याची धमकी; विवेक म्हणाला- 'बादशाह तू बरोबर होतास...' - Marathi News | Vivek Agnihotri gets death threat from SRK fan; Vivek said- 'Badshah you were right...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवेक अग्निहोत्रीला शाहरुखच्या चाहत्याकडून जीवे मारण्याची धमकी; विवेक म्हणाला- 'बादशाह तू बरोबर होतास...'

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर विवेकने सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुख खान आणि त्याच्या चाहत्यांवर निशाणा ... ...

इतकी अश्लीलता कुठून आणता ? 'बेशरम रंग' गाण्यावर विवेक अग्निहोत्रींचे ट्विट; 'सेक्युलर असाल तर बघू नका ' - Marathi News | vivek-agnihotri-tweet-on-besharam-rang-song-pathaan-says-if-you-are-secular-dont-see-this-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतकी अश्लीलता कुठून आणता ? 'बेशरम रंग' गाण्यावर विवेक अग्निहोत्रींचे ट्विट

काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) गाण्यावर टीका केली आहे. हे गाणे अश्लील असून ते न बघण्याचा सल्ला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. ...

“वो मुझे भी नहीं छोड़ेंगे…”, सुशांत सिंग राजपूतसोबतचा फोटो पोस्ट करत विवेक अग्निहोत्रींनी केलं ट्वीट - Marathi News | Vivek Agnihotri demands justice for Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“वो मुझे भी नहीं छोड़ेंगे…”, सुशांतसोबतचा फोटो पोस्ट करत विवेक अग्निहोत्रींनी केलं ट्वीट

Vivek Agnihotri, Sushant Singh Rajput : विवेक अग्निहोत्री यांनी त्यांचा आणि सुशांत सिंग राजपूतचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. ...

The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा म्हणजे कचरा..., प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांचं वक्तव्य - Marathi News | The Kashmir Files Is Garbage Screenwriter And Director Saeed Akhtar Mirza Said To Be Human | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा म्हणजे कचरा..., प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांचं वक्तव्य

The Kashmir Files : अलीकडे इस्रायली निर्माता नादव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा प्रोपगंडा व वल्गर  असल्याचं म्हणत वाद निर्माण केला होता. आता दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला कचरा संबोधलं आहे. ...

'विजयी भाषणाचा व्हिडिओ Youtube वर टाका', विवेक अग्निहोत्रीची केजरीवालांवर खोचक टीका - Marathi News | Gujarat Election |Vivek Agnihotri | Arvind Kejriwal | 'Put video of victory speech on YouTube', Vivek Agnihotri criticizes Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विजयी भाषणाचा व्हिडिओ Youtube वर टाका', विवेक अग्निहोत्रीची केजरीवालांवर खोचक टीका

अरविंद केजरीवालांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर टीका केली होती, त्याचा अग्निहोत्रींनी समाचार घेतला. ...

Kashmir Files दिग्दर्शक 'विवेक अग्निहोत्री'ने दिल्ली हायकोर्टाची मागितली माफी; कारण... - Marathi News | kashmir-files-director-vivek-agnihotri-applogised-delhi-hight-court-regarding-bhima-koregaon-case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक 'विवेक अग्निहोत्री'ने दिल्ली हायकोर्टाची मागितली माफी; कारण...

'द काश्मीर फाईल्स' चे निर्माता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री काही ना काही कारणाने सध्या चर्चेत आहेत. आता थेट त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. ...

The Kashmir Files:'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली पार्ट-2 ची घोषणा - Marathi News | The Kashmir Files: 'The Kashmir Files Unreported', Vivek Agnihotri Announces Part-2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली पार्ट-2 ची घोषणा

The Kashmir Files: IFFI कॉन्ट्रोवर्सीनंतर 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पार्ट 2 आणण्याची घोषणा केली आहे. ...