लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवेक रंजन अग्निहोत्री

Vivek Ranjan Agnihotri Latest news

Vivek ranjan agnihotri, Latest Marathi News

Vivek Ranjan Agnihotri : विवेक रंजन अग्निहोत्री - विवेक रंजन अग्निहोत्री हे एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक  आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.  
Read More
नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..." - Marathi News | pallavi joshi reacts on constant threats to husband vivek agnihotri says i dont listen to it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."

या धमक्यांना पल्लवी जोशी एक पत्नी म्हणून कशी सामोरी जाते यावर नुकतंच तिने उत्तर दिलं आहे. ...

"मी पक्की मराठी, मग..." पती विवेक अग्निहोत्रींची पाठराखण करत पल्लवी जोशींचं मोठे वक्तव्य! - Marathi News | Pallavi Joshi Rection On Vivek Agnihotri Marathi Food Controversy Supports Husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी पक्की मराठी, मग..." पती विवेक अग्निहोत्रींची पाठराखण करत पल्लवी जोशींचं मोठे वक्तव्य!

मराठी जेवणाबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पल्लवी जोशींकडून पती विवेक अग्निहोत्रींची पाठराखण! ...

"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..." - Marathi News | vivek agnihotri clarifies that maharashtrian food is his favourite he did varan bhat statment in comic way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."

"वरण भात म्हणजे गरीबांचं जेवण" असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता विवेक अग्निहोत्रींनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेल्याचं म्हटलं आहे.  ...

"मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीबों का खाना" म्हणणाऱ्या अग्निहोत्रींवर भडकला पुष्कर, म्हणाला- "एवढी गरीबी आहे म्हणूनच..." - Marathi News | pushkar jog angry reaction on vivek agnihotri marathi food varan bhat statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीबों का खाना" म्हणणाऱ्या अग्निहोत्रींवर भडकला पुष्कर, म्हणाला- "एवढी गरीबी आहे म्हणूनच..."

"मराठी माणसाचं वरण भात म्हणजे गरीबांचं जेवण" असं करणाऱ्या विवेक अग्निहोत्रींना पुष्कर जोगने सुनावलं. ...

"वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण" म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींवर मराठी दिग्दर्शकाचा संताप, पल्लवी जोशींचाही घेतला समाचार - Marathi News | Vivek Agnihotri Marathi Food Varan Bhat Controversy Mahesh Tilekar Slams Pallavi Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण" म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींवर मराठी दिग्दर्शकाचा संताप

विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवणाला नावं ठेवत 'गरिबाचं जेवण" असं म्हटलंय. यावरून आता वाद निर्माण झालाय. ...

'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप - Marathi News | Marathi actress neha shitole furious over vivek agnihotri s statement on marathi food | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

अभिनेत्रीने लांबलचक पोस्ट लिहीत राग व्यक्त केला आहे. ...

वरण भात, कढी म्हणजे गरिबांचं जेवण...; महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीवर टिप्पणी केल्यानं विवेक अग्निहोत्री ट्रोल - Marathi News | Vivek Agnihotri statement on marathi food varan bhaat is poor people food | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरण भात, कढी म्हणजे गरिबांचं जेवण...; महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीवर टिप्पणी केल्यानं विवेक अग्निहोत्री ट्रोल

विवेक अग्निहोत्रींनी मराठी लोकांच्या जेवणाची गरिबीसोबत तुलना केल्याने त्यांच्याविरोधात नाराजीचे सूर उमटले आहेत. जाणून घ्या काय म्हणाले? ...

पल्लवी जोशीची लेक 'मल्लिका'! निरागस चेहरा अन् मधाळ डोळे; आता कशी दिसते पाहा - Marathi News | pallavi joshi and vivek agnihotri daughter mallika looks gorgeous know what does she do | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पल्लवी जोशीची लेक 'मल्लिका'! निरागस चेहरा अन् मधाळ डोळे; आता कशी दिसते पाहा

पंजाबी कुडी अन् मराठी मुलगी अशी मल्लिका अग्निहोत्री! पाहा तिचे Photos ...