raid : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घरी बेंगळुरू पोलिसांनी छापा टाकला आहे. बंगळुरूच्या दोन पोलिस निरीक्षकांनी दुपारी 1 वाजता छापा टाकला. विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आदित्य अलवा प्रकरणात हा छापा टाकण्यात आला. ...
गेल्या वर्षी मे महिन्यात हा सिनेमा 24 तारखेला प्रदर्शित झाला होता. चित्रपटात मोदींच्या जीवनातील विविध टप्पे सिनेमात दाखवण्यात आले आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटातील पंतप्रधान मोदींची मध्यवर्ती भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉयने साकारली आहे. ...