बॉलिवूडमध्ये नुकतेच काही लूक प्रदर्शित झाले. त्या भूमिकेत कोण कलाकार आहेत हे समजू देखील शकले नाही. त्यांनी केलेल्या मेकअपमुळे ते ओळखता येणे कठीण झाले. ...
‘पीएम नरेंद्र मोदी’नामक या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणार आहे. काल या बायोपिकचे पहिले पोस्टर रिलीज झाले आणि सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या. ...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक येत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे नुकतेच ... ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महिन्यातच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. ...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येतो आहे. साहजिकचं, मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर चित्रपट आला, तसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला ...
‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ हा कार्यक्रम आता उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे स्पर्धा आता अटीतटीची झाली आहे. येत्या शनिवारी, एव्हरग्रीन अभिनेता गोविंदा आणि वरुण शर्मा हे सेलिब्रिटी अतिथी म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ...