चौकशी आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची शुक्रवारी तब्बल ६ तास साक्ष नोंदवण्यात आली. त्यावेळी रश्मी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. ...
मुंबईच्या LT मार्ग PS ला 14 जानेवारी रोजी भुलेश्वरमधील एका ज्वेलरी दुकानातून तेथील कर्मचारी गणेश एचके देवासी आणि इतर 4 जणांनी 8.19 कोटी रुपयांचे तब्बल 17.4 किलो सोने सोने चोरी केले होते ...
विश्वास नांगरे पाटील यांना घाबरून आमदार गोपीचंद पडळकर हे माझ्याकडे आले, असं आंदोलक कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय... राज्य सरकारनं ST कर्मचाऱ्यांना दिलेली वेतनवाढ आणि इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं म्हणत आंदोलन मागे ...
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणीच्या आरोपावरून NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी होणार आहे. समीर वानखेडेंनी खंडणी घेतल्याचा आरोप ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदाराने केला. त्यानंतर वानखेडेंची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. या निमित्ताने आता पोलीस ख ...