सीटबेल्ट, हेल्मेट तपासणी सुरू असलेल्या नाक्यांवर संशयित दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचीही कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला पोलिसांना संशयास्पद हालचाली करताना कोणी आढळून येताच तत्काळ त्याचे चित्रीकरण करून संबंधित पोलीस ठाण्याला बिनतारी संदेश यं ...
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी शिस्तीचे पालन करत कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील रहावे. कर्तव्य बजावताना आपल्याकडून कुठेही कोणत्याही प्रकारे बेभानपणे वर्तणूक होणार नाही, ...
या घटनेनंतर नांगरे-पाटील यांनी सहायक आयुक्त वसावे यांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते. हा चौकशी पुर्ण होताच त्यांनी अनिल पाटील यांची उचलबांगडी करत नियंत्रण कक्षामध्ये नेमणूकीचे आदेश त्यांनी दिले. ...
कायद्याचा भंग करत ‘खाकी’ला डाग लावणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी पोलीस आयुक्तालयातील क र्मचारी-अधिकारी यांना दिला आहे. गिरमे यांच्यावरील कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणावर मतदारांचा उत्साह पहावयास मिळत आहे. सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत पहावयास मिळाली. ...
क्रिकेट विश्वाचे लक्ष असलेल्या इंडियन प्रिमिअर लिग (आयपीएल) स्पर्धा रंगली आहे. याचा लाभ उठवत विविध शहरांमध्ये सट्टेबाज सक्रीय झाले असून यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी अडकत असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या निदर्शनास आले. ...
दोघा बीट मार्शल’ पोलिसांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी घडली होती. या घटनेत गंभीरपणे जखमी झालेल्या दोघा पोलिसांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, गुरूवारी (दि.४) पोलीस शिपाई नंदू जाधव (४०, रा.पंचवटी) यांचा उपचारादरम्यान मृत् ...