खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे यासाठी रविवारी १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. खिचडीसाठी ५१० किलो वजनाची भव्य कढई आणण्यात आली आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर, मैत्री परिवाराचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. Read More