खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे यासाठी रविवारी १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. खिचडीसाठी ५१० किलो वजनाची भव्य कढई आणण्यात आली आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर, मैत्री परिवाराचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. Read More
कढी करताना ताक (butter milk)किती घ्यायचं आणि पीठ (besan) किती घ्यायचं, याचं सारखं कनफ्यूजन होतं. कधी कढी होते बेचव आणि पांचट होते तर कधी कढीमध्ये पिठाचे गोळे होतात... हे सगळं टाळण्यासाठीच तर ही रेसिपी बघा (How to make Kadhi from curd) आणि थंडी स्पेशल ...
प्रत्येक नात्याची एक गंमत असते... त्यातही नवरा बायकोचं नातं हे अतिशय अनाकलनीय असतं. कधीच एकमेकांना पाहिलेले नसताना सुद्धा लग्नानंतर जन्मभर एकमेकांसोबत तितक्याच आत्मीयतेने रहायचं. ...
कुठलाच चित्रपट ‘क्लासिक’ नसतो किंवा तशा अंगाने बनविला जात नाही. चित्रपटाची धाटणी रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठाण मांडून राहत असेल तर तो चित्रपट काही वर्षे लोटल्यानंतर ‘क्लासिक’ म्हटला जातो, असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आज येथे ...
‘Once मोअर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही त्यांनी सांभाळली आहे. येत्या १ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ...
सोनी मराठी वाहिनी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने नात्यांची लव्हस्टोरी सेलिब्रेट करणार आहे. अशीच अपूर्वा आणि विजय यांच्या अनोख्या नात्यांची लव्हस्टोरी ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ...
नागपूरनंतर दिल्लीत शिजविलेली दलित खिचडी, जळगावकरांना खाऊ घातलेले भरीत आणि नागपूरकरांच्या तोंडाला पाणी सोडणाऱ्या संत्र्याच्या हलव्यानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी १५०० किलोची भाजी शिजवून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. ...
नागपुरी संत्र्यापासून तयार होणाऱ्या हलव्याचा स्वादिष्ट स्वाद चाखण्यासाठी नागपूरकर सज्ज होते. विशेषत: महिलांसह पुरुषांनाही रेशीमबाग येथे आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी दुपारपासूनच गर्दी केली होती. नामांकित शेफ विष्णू मनोहर यांनी संत्री ...