लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विशाल भारद्वाज

Vishal Bhardwaj News in Marathi | विशाल भारद्वाज मराठी बातम्या , मराठी बातम्या

Vishal bhardwaj, Latest Marathi News

हृतिक रोशनला कसा वाटला 'ओ रोमियो'? प्रतिक्रिया देत म्हणाला- "शाहिद तू अशा प्रकारच्या..." - Marathi News | Hrithik Roshan Praises O’Romeo and Shahid Kapoor, Calls the Action ‘Brilliant’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनला कसा वाटला 'ओ रोमियो'? प्रतिक्रिया देत म्हणाला- "शाहिद तू अशा प्रकारच्या..."

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता हृतिक रोशनने अलीकडेच शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा नवा चित्रपट 'ओ रोमियो' (O Romeo) पाहिला असून त्याने त्याची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे ...

"आमिर खानने 'ओ रोमियो'ची कथा बदलली, म्हणून..."; दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा मोठा खुलासा - Marathi News | Aamir Khan changed the story of O Romeo movie Director Vishal Bhardwaj big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमिर खानने 'ओ रोमियो'ची कथा बदलली, म्हणून..."; दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा मोठा खुलासा

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा 'ओ रोमियो' हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

'ती माझी चूक झाली'; नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर 'ओ रोमियो'च्या दिग्दर्शकांचा खुलासा - Marathi News | why-vishal-bhardwaj-didnt-work-with-nana-patekar-for-27-years-reveals-reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर विशाल भारद्वाज यांना होतोय पश्चाताप?

Vishal-bhardwaj: विशाल यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो 4' मध्ये नानांविषयी काही किस्से सांगितले. मात्र, यावेळी त्यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होतीये. ...

१०२ ताप तरीही अ‍ॅक्शन सीन्स शूट करत होते नाना पाटेकर, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा खुलासा - Marathi News | Nana Patekar Shot An Intense Action Sequence With A 102° Fever For O'romeo Reveals Vishal Bhardwaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१०२ ताप तरीही अ‍ॅक्शन सीन्स शूट करत होते नाना पाटेकर, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा खुलासा

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी 'ओ'रोमिओ' चित्रपटाच्या सेटवरील नाना पाटेकर यांच्यासंदर्भातील एक किस्सा शेअर केला आहे. ...

"मला हे मान्य नाही, तुझी निवृत्ती मागे घे..."; प्रसिद्ध दिग्दर्शकाने केली अरिजीत सिंहला विनंती - Marathi News | o romeo director vishal bharadwaj told arijit singh take back your retirement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला हे मान्य नाही, तुझी निवृत्ती मागे घे..."; प्रसिद्ध दिग्दर्शकाने केली अरिजीत सिंहला विनंती

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने प्लेबॅक सिंगिंगमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्याने संपूर्ण संगीत विश्वात खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर त्याचे चाहते आणि सहकलाकार प्रचंड निराश झाले आहेत. ...

आधी नाना पाटेकर तडकाफडकी निघून गेले, आता शाहिद अन् विशाल भारद्वाज यांच्यात बिनसल्याची चर्चा? दिग्दर्शक म्हणाले... - Marathi News | fight between shahid kapoor and director vishal bharadwaj at o romeo trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी नाना पाटेकर तडकाफडकी निघून गेले, आता शाहिद अन् विशाल भारद्वाज यांच्यात बिनसल्याची चर्चा? दिग्दर्शक म्हणाले...

विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर या दोघांमध्ये भांडण झालं अशी चर्चा होती. अखेर या चर्चांवर स्वतः दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी मौन सोडलंय ...

ट्रेलर लाँच आधीच नाना पाटेकर निघून गेले; विशाल भारद्वाज म्हणाले, 'आम्हाला वाईट वाटलं नाही कारण...' - Marathi News | nana patekar furious left o romeo trailer launch due to delay director vishal bhardwaj reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रेलर लाँच आधीच नाना पाटेकर निघून गेले; विशाल भारद्वाज म्हणाले, 'आम्हाला वाईट वाटलं नाही कारण...'

नाना पाटेकर संतापले, सिग्नेचर स्टाईलमध्ये उठून निघून गेले ...

"फक्त ठराविक बजेट होतं म्हणून मला कास्ट केलं..."; इतक्या वर्षांनी इमरान खानने सांगितली मनातील खंत - Marathi News | Imran Khan shares his regret after so many years about casting of matru ki bijli ka mandola | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त ठराविक बजेट होतं म्हणून मला कास्ट केलं..."; इतक्या वर्षांनी इमरान खानने सांगितली मनातील खंत

इमरान खान सध्या बॉलिवूड सिनेमांपासून दूर आहे. अशातच एका मुलाखतीत इमरानने मनातील खदखद व्यक्त केली आहे ...