माझं या वर्षी लग्न झालं आणि नवीन पासपोर्टवर माझं बदललेलं नाव आहे. माझ्याकडे ग्राह्य असलेला व्हिसा जुन्या पासपोर्टमध्ये आहे, ज्यात माझं माहेरचं नाव आहे. अमेरिकेत जाण्यासाठी मला नवीन व्हिसा लागेल का? ...
मुंबईमधल्या युएस कॉन्सलेट जनरल यांची अशी इच्छा आहे की व्हिसासाठी तुमची मुलाखत एक आनंददायी अनुभव ठरावा. मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटं आधी तुम्ही यावं असं आम्ही तुम्हाला सुचवतो ...