लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हिसा

व्हिसा, मराठी बातम्या

Visa, Latest Marathi News

अमेरिकेत मुलासोबत राहायचंय!... कोणता व्हीसा लागेल? - Marathi News | I want to be with my son in US What visa should I apply for | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत मुलासोबत राहायचंय!... कोणता व्हीसा लागेल?

प्रश्न: माझा मुलगा अमेरिकेत राहत असून त्याकडे तिथले नागरिकत्व आहे. मला त्याच्यासोबत अमेरिकेत राहायचे आहे. तर मी कोणत्या व्हिसासाठी अर्ज करावा? ...

व्हिसा अर्जांत यंदा घसरण, एच-१ बी व्हिसाचे १.९० लाख अर्ज मिळाले - Marathi News | This year, visa applications received 1.9 lakh applications for H-1B visas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हिसा अर्जांत यंदा घसरण, एच-१ बी व्हिसाचे १.९० लाख अर्ज मिळाले

१ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अमेरिकी वित्त वर्षासाठी (वित्त वर्ष २०१९) एच-१ बी व्हिसा देण्यासाठी अमेरिकी नागरिकत्व व आव्रजन सेवा विभागाने बहुप्रतीक्षित लॉटरी प्रक्रिया सुरू केली आहे. ...

कसा मिळवाल अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा? - Marathi News | How does one can get us student visa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कसा मिळवाल अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा?

अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया ...

एच-१ बी व्हिसा अर्जात यंदा लक्षणीय घट, कडक नियमांचा भारतीय कंपन्यांना फटका - Marathi News | Significant decrease in the H-1B visa application this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एच-१ बी व्हिसा अर्जात यंदा लक्षणीय घट, कडक नियमांचा भारतीय कंपन्यांना फटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नियम कडक केल्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या एच-१ बी व्हिसा अर्जात लक्षणीय घट झाली आहे. विदेशी नागरिक अमेरिकेत येण्यास आता फारसे उत्सुक नसल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. ...

2 एप्रिलपासून सुरू होणार एच1-बी व्हिसासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया  - Marathi News |  The process of filing of an application for H1-B visa starting on 2 April | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2 एप्रिलपासून सुरू होणार एच1-बी व्हिसासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 

अमेरिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एच1-बी  व्हिसा महत्त्वाचा असतो. अशा व्यक्तींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या एच1-बी  व्हिसाचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ...

डिपेंडंट व्हीसावर अमेरिकेत शिक्षण घेता येईल? - Marathi News | Will the Dependent Vessel be educated in the United States? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डिपेंडंट व्हीसावर अमेरिकेत शिक्षण घेता येईल?

माझे पती वर्क व्हीसावर अमेरिकेला जात आहेत आणि त्यांच्याबरोबर मी डिपेंडंट व्हीसावर जात आहे. अशा स्थितीत अमेरिकेत गेल्यावर मी काम किंवा शिक्षण घेऊ शकेन का? ...

अमेरिकेच्या व्हिसा अॅप्लिकेशनसाठी कुणाची मदत घ्यावी ? - Marathi News | Who should seek help for the US Visa Application ? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या व्हिसा अॅप्लिकेशनसाठी कुणाची मदत घ्यावी ?

आपण स्वतःच व्हिसा अर्ज योग्यरितीने भरला आहे याची खात्री करणं सर्वात चांगला मार्ग आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी www.ustraveldocs.com/in येथे जावे आणि तेथे दिलेल्या क्रमाने प्रक्रिया पूर्ण करावी. ...

वर्क व्हिसावर मी अमेरिकेत जात आहे, अमेरिकेत मला कोणत्या प्रकारचे अधिकार मिळतील? - Marathi News | I am going to the United States on a work visa, what kind of rights do I get in the United States? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्क व्हिसावर मी अमेरिकेत जात आहे, अमेरिकेत मला कोणत्या प्रकारचे अधिकार मिळतील?

मुंबई जर तुम्हाला अमेरिकेचा वर्क व्हिसा, एक्सचेंज व्हिजिटर व्हिसा, डोमेस्टिक एम्प्लॉई व्हिसा मिळाल्यास तुम्हाला वाणिज्यदूतावासाकडून अमेरिकेतील तुमच्या अधिकारांबद्दल माहिती देणारे पत्रक मिळेल. ...