लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विरूष्का

विरूष्का, मराठी बातम्या

Virushka, Latest Marathi News

वाढदिवस धोनीचा, पण ट्रोल झाली अनुष्का शर्मा - Marathi News | Dhoni's birthday, but Anushka Sharma troll on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाढदिवस धोनीचा, पण ट्रोल झाली अनुष्का शर्मा

शनिवारी धोनीने आपल्या काही मित्रांसह वेल्सची राजधानी कार्डिफमध्ये वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये कोहली तर होताच, पण अनुष्काही तिथे उपस्थित होती. धोनीने केक कापला, तेव्हा या दोघांचे तिथे लक्ष नव्हते. ...

...अन् टीम इंडियाच्या बसमधून अनपेक्षितपणे 'ती' उतरली - Marathi News | Anushka Sharma joins Virat Kohli and Team India in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् टीम इंडियाच्या बसमधून अनपेक्षितपणे 'ती' उतरली

भारतीय संघासोबत 'ती' कार्डिफमध्ये पोहोचली ...

विराट-अनुष्काचा अनोखा संकल्प! - Marathi News | Virat Anushka's unique resolution! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विराट-अनुष्काचा अनोखा संकल्प!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचीच सर्वत्र सध्या चर्चा पाहायला मिळते. गेल्या वर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटलीतील तस्कनीमध्ये विवाहबंधनात अडकले. मात्र,  काम आणि भारतीय क्रिकेट संघाच्या व्यग्र वेळ ...

विरुष्काने भर रस्त्यात कचऱ्यासाठी फटकारलं म्हणून त्याने पाठविली नोटीस  - Marathi News | anushka virat served legal notice by man shamed in littering video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरुष्काने भर रस्त्यात कचऱ्यासाठी फटकारलं म्हणून त्याने पाठविली नोटीस 

कचरा रस्त्यावर टाकल्याप्रकरणी जाब विचारला म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला अरहान सिंह या व्यक्तीने कायदेशीर नोटीस पाठिवली आहे.  ...

तुसी जा रहे हो?... इंग्लंड दौऱ्यावर निघालेल्या विराटला निरोप देताना हळवी झाली अनुष्का - Marathi News | Anushka Sharma's warm hug to husband Virat Kohli at the airport is proof that it's hard to say goodbye | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुसी जा रहे हो?... इंग्लंड दौऱ्यावर निघालेल्या विराटला निरोप देताना हळवी झाली अनुष्का

विराट व अनुष्का मुंबई विमानतळावर एकत्र पाहायला मिळाले. ...

कोहलीवर आई कोपली; अनुष्कानं झापलेल्या तरुणाच्या आईकडून विरुष्काचीच कानउघाडणी - Marathi News | Anushka Sharma, Virat Kohli attacked by mother of ‘shamed’ man, says fears for son’s safety | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीवर आई कोपली; अनुष्कानं झापलेल्या तरुणाच्या आईकडून विरुष्काचीच कानउघाडणी

विराट व अनुष्काच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ...

अनुष्का खूप स्पेशल आहेस, भावूक विराटने व्यक्त केले प्रेम - Marathi News | Anushka is very special, love expressive emotional love | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्का खूप स्पेशल आहेस, भावूक विराटने व्यक्त केले प्रेम

पुरस्कार स्वीकारताना विराट कोहली भावूक झाला होता.   ...

परफेक्ट फॅमिली पिक्चर! विरूष्काच्या कुत्र्यासोबतच्या फोटोवर नेटकरी फिदा - Marathi News | Anushka Sharma and Virat Kohli’s latest photo with their dog | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :परफेक्ट फॅमिली पिक्चर! विरूष्काच्या कुत्र्यासोबतच्या फोटोवर नेटकरी फिदा

दोघांनाही कुत्रे पाळायची आवड आहे. ...