रॉस टेलरचे अभिनंदन करताना सेहवागने ट्विटरवर त्याचा उल्लेख दर्जी(शिंपी) असा केला होता. 'वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली', असं मजेशीर ट्विट करत सेहवागने टेलरचे कौतुक केले होते. ...
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-२० सामन्यात ५३ धावांनी लोळवले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिल्यांदाच भारताने किवी संघाला नमविण्याची कामगिरी के ...
भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी क्रिकेटच्या मैदानावरुन निवृत्ती घेतली असली तरी या दोघांमध्ये आजही घनिष्ठ संबंध आहेत. ...
राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना सौरव गांगुलीने आपल्या संघात स्थान दिलं होतं. विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, युवराज सिंह, जहीर खान या सर्व खेळाडूंची कामगिरी बघून सौरव गांगुलीने त्यांना भारतीय संघात जागा मिळवून दिली होती. ...
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ त्यांच्या मैदानावरील कामगिरीव्यतिरिक्त प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत शेरेबाजी करण्यासाठीही ओळखला जातो. पण सध्या भारत दौ-यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून जास्त स्लेजिंग पाहायला न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...