१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून तो विजयाचा शिल्पकार ठरला होता. परंतु, या शतकी खेळीनंतर गेले आठ महिने त्याला कुठेच संधी मिळालेली नाही. ...
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मैदानावरील द्वंद्व हे जगजाहिर आहे. भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील शाब्दिक चकमक पाहण्यासारखी असायची. ...
India vs England Test: पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय खेळाडूंनी इभ्रत वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांनी द्विशतकी भागीगारी करताना संघाच्या आशा जिवंत राखल्या होत्या, परंतु इंग्लंडने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत सामना ज ...
केसीसी ही दहा षटकांची स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेत सेहवाग कदंबा लायन्स संघाकडून सेहवाग खेळला होता. या सामन्यात सेहवाग सलामीला आला आणि त्याचे एकामागून एक जोरदार फटक्यांची माळ लावली. ...
India vs England Test: इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीवर माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागने टीका केली आहे. माजी सलामीवीर सेहवागने एका वाहिनीला ल्या दिलेमुलाखतीत परखड मत व्यक्त करताना प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समाचार घेतला. ...
२०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर आली. मागील चार वर्षांत विराटने सक्षमपणे ही जबाबदारी पेलली आणि संघाने अनेक विक्रमही नोंदवले. ...