नवी दिल्ली : क्रिकेट जास्तीत जास्त देशात खेळले गेले तरच या खेळाचा आॅलिम्पिकमध्ये समावेश होऊ शकेल, असे मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे. ...
कर्णधार संघाचा सर्वेसर्वा असला तरी अनेक बाबतींत त्याची भूमिका केवळ मत नोंदविणारी असते आणि त्यामुळे विराट कोहलीचा पाठिंबा असला तरी भारतीय संघाचे प्रशिक्षक होता आले नाही ...
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या हुकलेल्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. जर विराट कोहलीच्या हातात असतं, तर मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षण झालो असतो, असे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. ...
राजकोटमध्ये शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नव्हता. ...
रॉस टेलरचे अभिनंदन करताना सेहवागने ट्विटरवर त्याचा उल्लेख दर्जी(शिंपी) असा केला होता. 'वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली', असं मजेशीर ट्विट करत सेहवागने टेलरचे कौतुक केले होते. ...
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-२० सामन्यात ५३ धावांनी लोळवले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिल्यांदाच भारताने किवी संघाला नमविण्याची कामगिरी के ...