लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
हरभजन सिंगची मस्करी करणं विराट कोहलीला पडलं महाग; फिरकीपटूनं दिलं चॅलेंज - Marathi News | Making fun of Harbhajan cost Virat Kohli; challenge given by the spinner svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरभजन सिंगची मस्करी करणं विराट कोहलीला पडलं महाग; फिरकीपटूनं दिलं चॅलेंज

हरभजन सिंगचं सडेतोड उत्तर ...

चार कसोटीसह दौऱ्याची घोषणा; ११ ऑक्टोबरपासून रंगणार टी-२० लढती - Marathi News | Tour announcement with four Tests; T20 matches to be played from October 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार कसोटीसह दौऱ्याची घोषणा; ११ ऑक्टोबरपासून रंगणार टी-२० लढती

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामने पार पडल्यानंतर टी-२० विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. ...

सचिनच्या काही विक्रमांवर कोहलीचा डोळा; लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा - Marathi News | Kohli's eye on some of Sachin's records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या काही विक्रमांवर कोहलीचा डोळा; लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा

एकदिवसीय सामन्यातील शतकांचा विक्रम आवाक्यात ...

आलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा! - Marathi News | Virat Kohli, Sachin Tendulkar and other stars flaunt their private jets svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा!

जगभरातील सेलिब्रेटींकडे त्यांचं स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे. पण, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, फ्लॉयड मेवेदर, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्या जेट्सचा थाटच निराळा आहे. ...

Happy Birthday Ravi Shastri: विराट कोहलीनं शास्त्री गुरुजींना म्हटलं शूर... - Marathi News | Virat kohli and team india player's wish Happy birthday to head coach Ravi shashtri svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Ravi Shastri: विराट कोहलीनं शास्त्री गुरुजींना म्हटलं शूर...

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आज 58 वा वाढदिवस... ...

भाजपा आमदाराचा विराट कोहलीला अजब सल्ला! ‘पाताल लोक’मुळे विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा!! - Marathi News | virat Kohli should divorce Anushka: BJP MLA’s weird advice for ‘objectionable scene’ in the Paatal Lok-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाजपा आमदाराचा विराट कोहलीला अजब सल्ला! ‘पाताल लोक’मुळे विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा!!

म्हणे, तो देशभक्त आहे. पण अनुष्काने देशद्रोही काम केले आहे... ...

पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना मिळते जेवढी रक्कम, तेवढा विराट कोहलीचा वर्षाचा पगार? - Marathi News | Virat Kohli's salary as much as all Pakistani players combined? svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना मिळते जेवढी रक्कम, तेवढा विराट कोहलीचा वर्षाचा पगार?

... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर - Marathi News | Sachin Tendulkar would've scored 1.3 lakh runs in this era: Shoaib Akhtar svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या दहा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले आहेत. ...