लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
माझी तुलना विराटशीच का, पाकचा नवा कर्णधार बाबर आझमचा सवाल - Marathi News | Why compare me to Virat, the question of Pakistan's new captain Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझी तुलना विराटशीच का, पाकचा नवा कर्णधार बाबर आझमचा सवाल

इंग्लंडविरुद्ध आगामी मालिकेत मी कुठल्याही एका गोलंदाजाला टार्गेट करणार नसल्याचे बाबरने स्पष्ट केले. कसोटीत तिहेरी शतक ठोकण्याची इच्छा असल्याचे मत बाबरने व्यक्त केले ...

Instagramवर सर्वाधिक कमाई करणारे ठरले प्रियंका चोप्रा-विराट कोहली, एका पोस्टमधून करतात कोट्यवधींची कमाई - Marathi News | Instagram rich list 2020 highest paid celebs priyanka chopra and virat kohli | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Instagramवर सर्वाधिक कमाई करणारे ठरले प्रियंका चोप्रा-विराट कोहली, एका पोस्टमधून करतात कोट्यवधींची कमाई

विराटच्या संघातून खेळतो एबी डिव्हिलियर्स, पण, महेंद्रसिंग धोनीकडे सोपवलं त्याच्या IPL संघाचे नेतृत्व! - Marathi News | Virat Kohli makes the cut but MS Dhoni leads AB de Villiers' all-time IPL XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या संघातून खेळतो एबी डिव्हिलियर्स, पण, महेंद्रसिंग धोनीकडे सोपवलं त्याच्या IPL संघाचे नेतृत्व!

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या जोडीच्या तडाख्यासमोर भलेभले गोलंदाज हतबल झाले.. विराट-एबीच्या जोडीनं ... ...

लोकेश राहुलसाठी पुन्हा एकदा 'कॉफी' डोकेदुखी ठरली; विराट कोहलीनंही फिरकी घेतली - Marathi News | Indian skipper Virat Kohli hilariously trolls KL Rahul over his picture having coffee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलसाठी पुन्हा एकदा 'कॉफी' डोकेदुखी ठरली; विराट कोहलीनंही फिरकी घेतली

नेटिझन्सनी केलं ट्रोल ...

विराट कोहलीची कामगिरी उल्लेखनीय; अ‍ॅरोन फिंचनं केलं कौतुक  - Marathi News | Virat Kohli's performance is remarkable; Appreciated by Aaron Finch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची कामगिरी उल्लेखनीय; अ‍ॅरोन फिंचनं केलं कौतुक 

खेळाडूंना निराशाजनक कालखंडातून जावे लागते, पण कोहली, स्टिव्ह स्मिथ, रिकी पॉन्टिंग आणि सचिन तेंडुलकरसारखे खेळाडू अपवाद असतात. ...

1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही - Marathi News | Viral Photo : How much 1983 world cup winning kapil dev's team earned for one match, you can't believe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही

जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 66 व्या स्थानावर आहे. ...

सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज! - Marathi News | Rahul Dravid beats Sachin Tendulkar in Wisden India poll on greatest Indian Test batsman of last 50 years  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज!

सुनील गावस्कर, विराट कोहली यांच्यावरही केली मात ...

coronavirus: विराटला आठवले अनुष्कासोबतचे ते दिवस, सोशल मीडियावर शेअर केले फोटो - Marathi News | coronavirus: Virat remembers those days with Anushka, memories awakened by sharing photos on social media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :coronavirus: विराटला आठवले अनुष्कासोबतचे ते दिवस, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या क्रिकेट तसेच चित्रपटांचे चित्रिकरण बंद असल्याने विराट आणि अनुष्का सध्या एकमेकांसोबतच मुंबईमध्ये आहेत. ...