लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
याला काय अर्थ आहे राव! हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; पण मीम्स बनले विराट-अनुष्कावर - Marathi News | Hardik Pandya and Natasa blessed baby boy, Netizans trolling virat kohli and Anushka Sharma  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :याला काय अर्थ आहे राव! हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; पण मीम्स बनले विराट-अनुष्कावर

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या घरी पाळणा हलला आहे. ...

आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत! - Marathi News | Anushka Sharma, Virat Kohli announce donation to Assam, Bihar flood relief measures | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत!

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी विरुष्कानं केली होती आर्थिक मदत... ...

सचिन तेंडुलकर शतक तर करायचा, पण...; कपिल देव यांनी मांडलं परखड मत - Marathi News | Sachin Tendulkar didn't know how to convert hundreds into 200s, 300s: Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर शतक तर करायचा, पण...; कपिल देव यांनी मांडलं परखड मत

तेंडुलकरनं कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकं नावावर केली आहेत, परंतु त्याला त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आलेले नाही. ...

विराट कोहलीनं 'देसी गर्ल'ला टाकलं मागे; बनला इंस्टाग्रावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला भारतीय! - Marathi News | Virat kohli becomes first indian to crossed 70 million followers on instagram | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं 'देसी गर्ल'ला टाकलं मागे; बनला इंस्टाग्रावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला भारतीय!

विरुष्काची जोडी ठरली लय भारी; दिग्गज फुटबॉलपटू अन् त्याच्या पत्नीवर केली मात - Marathi News | Virat Kohli-Anushka Sharma Beat David And Victoria Beckham In Combined Instagram Followers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विरुष्काची जोडी ठरली लय भारी; दिग्गज फुटबॉलपटू अन् त्याच्या पत्नीवर केली मात

IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन! - Marathi News | IPL 2020 : South African cricketers doubtful for IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन!

आयपीएल होणार हे निश्चित होताच न्यूझीलंड क्रिकेट मंडळ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आपापल्या खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. ...

भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांच्या Ex गर्लफ्रेंड्स; नावं वाचून बसेल धक्का! - Marathi News | Indian cricketers and their ex girlfriends; see pic | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांच्या Ex गर्लफ्रेंड्स; नावं वाचून बसेल धक्का!

विराट कोहलीचा RCB जिंकू शकतो IPL 2020; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितलं 'भारी' लॉजिक! - Marathi News | IPL happens in UAE; Aakash Chopra explains why Virat Kohli-led RCB might find success | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा RCB जिंकू शकतो IPL 2020; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितलं 'भारी' लॉजिक!