लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
आयपीएल: विदेशात विराट, रोहित लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी - Marathi News | IPL: Virat, Rohit Laukika failed to perform well abroad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल: विदेशात विराट, रोहित लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी

द.आफ्रिका, यूएईत विशेष प्रभाव नाही  ...

कोहलीच्या नेतृत्वाखालील वर्तमान संघ सर्वोत्तम - सुनील गावसकर - Marathi News | The current team under Kohli is the best - Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या नेतृत्वाखालील वर्तमान संघ सर्वोत्तम - सुनील गावसकर

यापूर्वीच्या संघांच्या तुलनेत वेगवान गोलंदाजीचे आक्रमण दर्जेदार ...

सचिन तेंडुलकर, विराट कोहलीकडून होती मदतीची अपेक्षा; पण प्रत्यक्षात सोनू सूदनं दाखवली तयारी  - Marathi News | Sonu Sood came to rescue Ashraf the bat repairer of virat kohli and Sachin Tendulkar   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर, विराट कोहलीकडून होती मदतीची अपेक्षा; पण प्रत्यक्षात सोनू सूदनं दाखवली तयारी 

किडनीच्या आजारामुळे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

होऊन जाऊ दे; निरोपाचा सामना न खेळलेले खेळाडू विरुद्ध टीम इंडिया; इरफान पठाणची भन्नाट कल्पना - Marathi News | How about a charity cum farewell game from a team consisting of retired players vs the current Indian team?, ask Irfan Pathan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :होऊन जाऊ दे; निरोपाचा सामना न खेळलेले खेळाडू विरुद्ध टीम इंडिया; इरफान पठाणची भन्नाट कल्पना

मैदानाबाहेर निवृत्त होणार धोनी हा पहिलाच दिग्गज क्रिकेटपटू नाही, ही यादी खूप मोठी आहे. ...

IPL 2020 : RCBच्या खेळाडूंसोबत न जाता विराट कोहलीनं 'प्रायव्हेट' विमानानं घेतली दुबईसाठी भरारी - Marathi News | IPL 2020: Why Virat Kohli took a separate chartered plane to Dubai than RCB for IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : RCBच्या खेळाडूंसोबत न जाता विराट कोहलीनं 'प्रायव्हेट' विमानानं घेतली दुबईसाठी भरारी

IPL 2020 : RCBनं त्यांच्या टीमचा दुबई प्रवासाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, परंतु त्यात कर्णधार विराट कोहली दिसत नव्हता ...

IPL 2020 : दुबईत पोहोचताच विराट कोहलीनं पोस्ट केला फोटो; युजवेंद्र चहलनं सुरू केली मस्ती - Marathi News | IPL 2020: Virat Kohli lands in Dubai; Chahal welcomes him in hilarious fashion  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : दुबईत पोहोचताच विराट कोहलीनं पोस्ट केला फोटो; युजवेंद्र चहलनं सुरू केली मस्ती

IPL 2020: RCBनं त्यांच्या टीमचा दुबई प्रवासाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, परंतु त्यात कर्णधार विराट कोहली दिसत नव्हता ...

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांसाठी गोड बातमी; फ्रँचायझींनी केली मोठी घोषणा - Marathi News | IPL 2020: AB de Villiers, Dale Steyn and Chris Morris to join RCB camp in UAE on August 22 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांसाठी गोड बातमी; फ्रँचायझींनी केली मोठी घोषणा

IPL 2020: एकही जेतेपद पटकावण्यात अपयशी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) संघावर आतापासूनच दडपण आहे. ...

MS Dhoni Retirement: लोकांनी तुझं यश पाहिलं, मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे, विराट कोहलीचं भावनिक ट्विट - Marathi News | MS Dhoni Retirement: Every cricketer has to end his journey one day, but... Virat kohli get emotional  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: लोकांनी तुझं यश पाहिलं, मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे, विराट कोहलीचं भावनिक ट्विट

MS Dhoni Retirement: धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...