विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Most runs in Men's T20 Asia Cup Record : एक नजर आशिया कप स्पर्धेतील टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर ...
Virat Kohli Rohit Sharma ODI World Cup 2027: विराट आणि रोहित २०२७ मध्ये अनुक्रमे ३८ आणि ४० वर्षांचे असतील. त्यांच्याबद्दल BCCI चा प्लॅन जवळपास ठरला आहे अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात सुरू आहे. ...
Virat Kohli Networth : कोहली ज्या वेगाने मैदानावर धावतो, त्याच वेगाने त्याचा व्यवसायही सुरू आहे. विराट मैदानावर घाम गाळत असताना, त्याचा भाऊ व्यवसाय वाढवण्यात व्यस्त आहे. ...