लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
अखेर ‘त्या’ ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली; विराट कोहली-अनुष्का शर्माच्या जीवनात ‘भाग्यलक्ष्मी’ आली - Marathi News | The prediction of astrology came true; Virat Kohli, Anushka Sharma blessed with baby girl | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अखेर ‘त्या’ ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली; विराट कोहली-अनुष्का शर्माच्या जीवनात ‘भाग्यलक्ष्मी’ आली

Virat Kohli and Anushka Sharma blessed with a baby Girl : विराट कोहली- अनुष्का शर्मा झाले आई बाबा; मुलीच्या जन्माचा आनंद केला साजरा - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma blessed with a baby Girl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli and Anushka Sharma blessed with a baby Girl : विराट कोहली- अनुष्का शर्मा झाले आई बाबा; मुलीच्या जन्माचा आनंद केला साजरा

Virat Kohli and Anushka Sharma blessed with a baby Girl : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली ( Virat Kohli) यांना कन्यारत्न झाली आहे. ...

India vs Australia, 3rd Test : मोहम्मद सिराजच्या अपमानानं विराट कोहली खवळला; मायदेशातून ऑसींना दम भरला - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Racial abuse is absolutely unacceptable, Virat Kohli react on Sydney racism incidence  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : मोहम्मद सिराजच्या अपमानानं विराट कोहली खवळला; मायदेशातून ऑसींना दम भरला

India vs Australia, 3rd Test Day 4 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. ...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला मुलगा होणार की मुलगी? ज्योतिषाने केली भविष्यवाणी - Marathi News | Anushka Sharma-Virat Kohli to be Blessed With a Baby Girl, Says Astrology | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला मुलगा होणार की मुलगी? ज्योतिषाने केली भविष्यवाणी

अनुष्का आणि विराट यांना मुलगा होणार की मुलगी याची भविष्यवाणी एका ज्योतिषाने केली आहे. ...

IPL 2021त महेंद्रसिंग धोनी होणार मालामाल, IPLमध्ये १५० कोटी पगार घेणारा पहिलाच खेळाडू; जाणून घ्या रोहित, विराटचा पगार! - Marathi News | MS Dhoni set to breach 150 crore salary mark; way ahead of Virat Kohli, Rohit Sharma | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021त महेंद्रसिंग धोनी होणार मालामाल, IPLमध्ये १५० कोटी पगार घेणारा पहिलाच खेळाडू; जाणून घ्या रोहित, विराटचा पगार!

अनुष्का शर्मा का भडकली? Anushka Sharma Got Angry On Photographers | Lokmat CNX Filmy - Marathi News | Why did Anushka Sharma get angry? Anushka Sharma Got Angry On Photographers | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा का भडकली? Anushka Sharma Got Angry On Photographers | Lokmat CNX Filmy

...

PICS : प्रेग्नंट अनुष्का शर्माला ‘विराट’ आधार; क्लिनिकबाहेर दिसले कपल, पुन्हा झाले ट्रोल - Marathi News | Anushka sharma Arrives at her Maternity Clinic; Virat kohli Takes her for a Lunch Date Post Check Up | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : प्रेग्नंट अनुष्का शर्माला ‘विराट’ आधार; क्लिनिकबाहेर दिसले कपल, पुन्हा झाले ट्रोल

विराट अनुष्काची इतकी काळजी घेत असलेला पाहून चाहते सुखावले. पण याचवेळी काही युजर्सनी हे फोटो पाहताच अनुष्काला ट्रोल करण्याची संधीही साधली. ...

विराटने गुंतवणूक केलेली कंपनी टीम इंडियाची ‘किट प्रायोजक’ - Marathi News | Virat-invested company Team India's 'Kit Sponsor' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने गुंतवणूक केलेली कंपनी टीम इंडियाची ‘किट प्रायोजक’

लाभाच्या पदाचा संघर्ष गाजणार. सजदेह हे कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट कंपनीचे एक संचालक असून त्यांच्याकडे कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि उमेश यादव या खेळाडूंच्या व्यावसायिक हक्कांचे व्यवस्थापन करण्याचे काम आहे. ...