विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
चेपॉकवर शेवटच्या दोन दिवसांत फिरकीला साथ लाभते. या पार्श्वभूमीवर अश्विन आणि कुलदीपचे स्थान निश्चित मानले जात होते. कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला हेच सांगितले. ...
India vs England, 1st Test Day 2 : १००व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा जो रुट हा जगातला पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी १००व्या कसोटीत इंझमाम उल हक याची नाबाद १८८ धावांची खेळी सर्वोत्तम कामगिरी होती. ...
India vs England, 1st test Day 2 : खेळपट्टीवर जम बसलेल्या रूटनं पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी थोडा आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या दिवशी त्यानं डॉम सिब्लीसह दोनशे धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या धावसंख्येचा मजबूत पाया घातला होता. ...