विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
India vs England, T20I Series : भारतीय संघाला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत दारूण पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं ८ विकेट्स व १० चेंडू राखून हा सामना जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या सामन्यात विराट कोहलीनं ४६ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचून नाबा ...
Gautam Gambhir slams Virat Kohli १४ मार्चला झालेल्या दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार आणि इशान किशन यांना पदार्पणाची संधी मिळाली. पण, त्या सामन्यात सूर्यकुमारला खेळण्याची संधीच मिळाली नाही. ...
IND vs ENG, 3rd T20 : KL Rahul will be our main batters मागील तीन ट्वेंटी-20 सामन्यांत लोकेशची कामगिरी १, ०,० अशी राहिली आहे. तरीही सामन्यानंतर विराटनं त्याचा बचाव केला. ...
England won by 8 wickets लोकेश राहुल, रोहित शर्मा व इशान किशन हे झटपट माघारी परतल्यानंतर विराटनं आधी रिषभ पंतच्या साथीनं पडझड थांबवली आणि नंतर हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) साथीनं मोठं लक्ष्य उभं केलं. पण, भारतीय गोलंदाजांना अपयश आलं... ...
नियोजनबद्ध खेळ केलेल्या इंग्लंडने भारताला प्रतिकाराची फारशी संधी दिली नाही. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताकडून फार कोणी झुंज देऊ शकला नाही. ...
IND vs ENG, 3rd T20 : Jos Buttler जॉनी बेअरस्टोनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. इयॉन मॉर्गन, जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, केव्हीन पीटरसन यांच्यानंतर ट्वेंटी-20त १००० धावा करणारा तो इंग्लंडचा पाचवा फलंदाज ठरला. ...