शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : राजीव शुक्ला यांचा विराट कोहलीला पाठिंबा

क्रिकेट : India VS New Zealand, 1st T20 : पहिल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर विजय

क्रिकेट : Ind vs NZ, 1st T20 : न्यूझीलंडवर विजयासह भारताने रचला इतिहास, केला 'हा' पराक्रम

क्रिकेट : India VS New Zealand, 1st T20 Highlights : भारताने सामना कसा जिंकला, पाहा फक्त एका क्लिकवर....

क्रिकेट : Ind vs NZ, 1st T20 : ... अन् रिषभ पंतचे नाव विसरला विराट कोहली, झाली मोठी फजिती

क्रिकेट : टी२० विश्वचषकाच्या तयारीला आजपासून सुरुवात, न्यूझीलंडविरुद्ध आज पहिला सामना

क्रिकेट : थेट मैदानात उतरुन खेळण्याचे दिवस आले - विराट कोहली

क्रिकेट : IND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा?

क्रिकेट : IND Vs NZ : विराट कोहलीसाठी 'ही' आहे मोठी डोकेदुखी; सांगितली मोठी समस्या

क्रिकेट : Video : वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढणार का? विराट कोहलीचं मन जिंकणारं उत्तर