Join us  

India VS New Zealand, 1st T20 Highlights : भारताने सामना कसा जिंकला, पाहा फक्त एका क्लिकवर....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 3:59 PM

Open in App
1 / 10

न्यूझीलंडच्या फलंदाजंनी धडेकाबाज फलंदाजीचा नमुना पेश केला.

2 / 10

न्यूझीलंडकडून कॉलिन मुनरो आणि रॉस टेलर यांनी झंझावाती अर्धशतके झळकावली.

3 / 10

कॉलिन मुनरोने न्यूझीलंडला दणक्यात सुरुवात करून दिली.

4 / 10

भारताकडून जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल यांनी चांगली गोलंदाजी केली.

5 / 10

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतापुढे २०४ धावांचे आव्हान ठेवले होते.

6 / 10

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने रोहित शर्माला झटपट गमावले.

7 / 10

त्यानंतर मात्र लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी ९९ धावांची भागीदारी रचली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला.

8 / 10

राहुलने यावेळी ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर कोहली जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही.

9 / 10

कोहलीला यावेळी अर्धशतकासाठी पाच धावा कमी पडल्या. राहुल आणि कोहली हे दोघे बाद झाल्यावर भारत हा सामना जिंकणार की नाही, असे वाटत होते.

10 / 10

त्यानंतर श्रेयस अय्यरने तुफानी अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीलोकेश राहुलकेन विलियम्सनरोहित शर्मा