लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
India vs Englis ODI: विजयाचा रंग उधळण्याचा भारताचा निर्धार; आज इंग्लंडविरुद्ध निर्णायक लढत - Marathi News | India vs Englis ODI: India's determination to tarnish victory; The decisive match against England today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Englis ODI: विजयाचा रंग उधळण्याचा भारताचा निर्धार; आज इंग्लंडविरुद्ध निर्णायक लढत

वन-डे मालिका : बदललेल्या रणनीतीसह टीम इंडिया उतरणार ...

आदिल राशिदने नवव्यांदा केली विराटची ‘शिकार’; सर्वाधिक वेळा बाद करणारा पहिला फिरकी गोलंदाज - Marathi News | Adil Rashid ‘hunts’ Virat for the ninth time; The first spinner to be dismissed the most number of times | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आदिल राशिदने नवव्यांदा केली विराटची ‘शिकार’; सर्वाधिक वेळा बाद करणारा पहिला फिरकी गोलंदाज

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतही राशिदच्या लेग स्पिनमुळे विराट अडचणीत आला होता. त्या मालिकेत राशिदने दोन वेळेस कोहलीची विकेट घेतली. ...

डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी ‘सॉफ्ट सिग्नल’ नियम बदलण्याची शक्यता - Marathi News | Possibility to change the 'soft signal' rule before the WTC final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी ‘सॉफ्ट सिग्नल’ नियम बदलण्याची शक्यता

विराट कोहलीने उपस्थित केले होते प्रश्न ...

IND vs ENG, 2nd ODI : Out or Not!; बेन स्टोक्सबाबतच्या या निर्णयानं विराट कोहली भडकला, मैदानावर बसून अम्पायरला समजवायला लागला - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : Benefit of the doubt went with the batsman, Ben Stokes is not out, Virat Kohli disappoint  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : Out or Not!; बेन स्टोक्सबाबतच्या या निर्णयानं विराट कोहली भडकला, मैदानावर बसून अम्पायरला समजवायला लागला

India vs England 2nd ODI : जॉनी बेअरस्टोनं शतकी खेळी साकारली, बेन स्टोक्सनेही अर्धशतक पूर्ण करताना संघाला २०० पार नेले. ...

IND vs ENG, 2nd ODI : लोकेश राहुलचे शतक; रिषभ पंतची आतषबाजी, चोपल्या १० चेंडूंत ५४ धावा  - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : Century from KL Rahul, Rishabh Pant 77 runs from just 40 balls, Team India 6/336 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : लोकेश राहुलचे शतक; रिषभ पंतची आतषबाजी, चोपल्या १० चेंडूंत ५४ धावा 

India vs England, 2nd ODI : ट्वेंटी-२० मालिकेत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलनं ( KL Rahul) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावले. लोकेशचे वन डे क्रिकेटमधील हे पाचवे शतक ठरले ...

IND vs ENG, 2nd ODI : लोकेश राहुलची शतकी खेळी, विराट व रिषभ यांच्यासह झळकावली डबल सेन्चुरी - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : 5th ODI Hundred For KL Rahul & 2nd Hundred in India, two hundred runs partnership with Virat and Rishabh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : लोकेश राहुलची शतकी खेळी, विराट व रिषभ यांच्यासह झळकावली डबल सेन्चुरी

India vs England, 2nd ODI : ट्वेंटी-२० मालिकेत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलनं ( KL Rahul) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावले. ...

IND vs ENG, 2nd ODI : विराट कोहली-लोकेश राहुल यांची शतकी भागीदारी, कर्णधारानं मोडला ग्रॅमी स्मिथचा मोठा विक्रम - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : Virat Kohli breaks Graeme Smith’s record as ODI captain; 100 runs partnership between Kohli and Rahul | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : विराट कोहली-लोकेश राहुल यांची शतकी भागीदारी, कर्णधारानं मोडला ग्रॅमी स्मिथचा मोठा विक्रम

India vs England, 2nd ODI : भारतीय संघाचे सलामीवीर तासाभराच्या खेळात माघारी परतल्यानं टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती, पण कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) या जोडीनं टीम इंडियाचा डाव सावरला आहे. ...

IND vs ENG, 2nd ODI : विराट कोहलीचा विक्रम, बेन स्टोक्सला तंबी अन् तासाभरात टीम इंडियानं गमावले सलामीवीर - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : Virat Kohli completed 10,000 runs at number 3 in ODI, Ben Stokes caught applying saliva on the ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : विराट कोहलीचा विक्रम, बेन स्टोक्सला तंबी अन् तासाभरात टीम इंडियानं गमावले सलामीवीर

India vs England, 2nd ODI : भारतीय संघाचे सलामीवीर तासाभराच्या खेळात माघारी परतल्यानं टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती, पण कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) या जोडीनं टीम इंडियाचा डाव सावरला आहे. ...