विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) संघाने ७ पैकी ५ सामने जिंकून कमाल केली आहे. ...
IPL 2021: हृदयविकाराशी संबंधित एका दुर्मिळ आजाराशी लढा देणाऱ्या चिमुकल्या मुलासाठी डीव्हिलियर्सनं विराट कोहलीसह एक व्हिडिओ शूट करुन संदेश देऊ केला आहे. कोहली आणि डीव्हिलियर्सनं या कृतीनं अनेकांची मनं जिंकली आहेत. ...
IPL 2021: आयपीएलच्या लिलावात जिथं परदेशी खेळाडूंवर कोटयवधींची बोली लागते आणि पाण्यासारखा पैसा ओतला जातो. तर भारतीय खेळाडूंना तितकासा भाव दिला जात नाही. पण कमी रकमेत खरेदी केलेल्या खेळाडूंनीच यंदाच्या सीझनमध्ये धुमाकूळ घातला आहे. ...
दिल्ली कॅपिटल्स संघाला ( Delhi Capitals) मंगळवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Challengers Banglore) संघाकडून एका धावेनं पराभव पत्करावा लागला. ...
एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे RCBनं ५ बाद १७१ धावांचा डोंगर उभा केला अन् त्याचा पाठलाग करताना DC च्या फलंदाजांची दमछाक उडताना पाहायला मिळत आहे. ...
भारतातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आयपीएलच्या आयोजनावरुन भारतावर आता जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. (India sole focus should be on the raging pandemic Piers Morgan calls for scrapping of IPL 2021) ...