शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IPL 2021: मुंबईतील वानखेडे मैदान...सोबतीला 'विराट' समुद्र अन् घोंगावलं 'पडिक्कल' वादळ!

क्रिकेट : IPL 2021, RCB vs RR, Live: दुबेचा दबदबा, तर तेवतियाचा तडाखा; राजस्थान रॉयल्सचं 'कोहली ब्रिगेड'समोर १७८ धावांचं आव्हान

क्रिकेट : IPL 2021: कोहलीनं टॉसवेळी घातला गोंधळ, संजू सॅमसन अन् समालोचक पाहातच राहिले; पाहा Video

क्रिकेट : IPL 2021, RCB vs RR, Live: कोहलीनं टॉस जिंकला, घेतला गोलंदाजीचा निर्णय; वानखेडेवर आज पुन्हा एकदा षटकारांचा पाऊस?

क्रिकेट : IPL 2021, PBKS vs SRH, Live: लोकेश राहुल पाकिस्तानच्या बाबर आजमला पुरुन उरला; मोठा पराक्रम केला!

क्रिकेट : Video : जबाबदारी ओळखा, कोरोना नियमांचं पालन करा; विराट कोहलीचं भारतीयांना आवाहन

क्रिकेट : IPL 2021 : विराट कोहलीचा पारा चढला?; म्हणाला, याला कुणीतरी विमानाच्या बाहेर फेका रे! Video

फिल्मी : Photos: फोटोग्राफर्सला पाहून अनुष्काला आला राग, वामिकाला छातीशी घट्ट कवटाळत लपवला चेहरा

क्रिकेट : IPL 2021, RCB vs KKR T20 Live : विराट कोहलीच्या संघानं बाजी मारली, KKR ना नमवून इतिहासाची नोंद केली

क्रिकेट : IPL 2021, RCB vs KKR T20 Live : वरुण चक्रवर्थीनं RCBचा कर्णधार विराट कोहलीला 'मामू' बनवलं, राहुल त्रिपाठीनं अफलातून झेल टिपला, Video