विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
India vs New Zealand, 2nd Test Live Update : विराट कोहलीनं ( Virat Kohli) पुनरागमनाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ...
India vs New Zealand, 2nd Test Live Update : मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) पुन्हा सूत्र हाती घेतली. ...
India Tour of South Africa: ‘कोरोना विषाणूचा नवा प्रकार Omicron Variantच्या प्रकोपामुळे संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी सध्या आफ्रिकेत या विषाणूमुळे परिस्थिती बिकट झाली असली तरी येत्या काही दिवसांत आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत बीसीसीआय स्पष्ट भूमि ...
IND Vs NZ, 2nd Test: न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकण्यात थोडक्यात अपयश आल्यानंतर शुक्रवारपासून वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. ...
रोहितबरोबर जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरोन पोलार्ड यांना संघात कायम ठेवले बुमराहसाठी १२ कोटी रुपये मोजले. सूर्यकुमारला आठ कोटी तर पोलार्डला सहा कोटी मोजले. ...
India vs New Zealand, 2nd Test : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटी क्रिकेटमध्ये अपराजित मालिका कायम राखली. कानपूर कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवणे सहज शक्य होते, परंतु न्यूझीलंडच्या तळाच्या चार फलंदाजांनी २७ षटकं खेळून काढताना सामना अन ...