विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
India vs South Africa, 1st ODI Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात मधल्या फळीच्या अपयशामुळे टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. ...
India vs South Africa, 1st ODI Live Updates : कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त फलंदाज म्हणून प्रथमच मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीनं ( Virat Kohli) मोठ्या विक्रमाची नोंद केली. ...
India vs South Africa, 1st ODI Live Updates : टेम्बा बवुमा आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन या जोडीनं भारतीय संघाची डोकेदुखी वाढवताना चौथ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली. ...
ICC ranking : भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावली असली तरी माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं त्या मालिकेत समाधानकारक कामगिरी केली ...