विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
विराट कोहलीनं मागील आठवड्यात कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याचे जाहीर केले. ट्वेंटी-२० व वन डे नंतर विराटचे कसोटीचेच नेतृत्व होते, परंतु त्या जबाबदारीतूनही मुक्त होण्याचा निर्णय त्यानं घेतला. ...
ICC Men's Test team of year 2021 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१ या वर्षातील ट्वेंटी-२० व वन डे संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान पटकावता आलेले नाही. पण, कसोटी संघात भारताच्या तीन खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. ...
India vs South Africa, 1st ODI Live Updates : लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. ...