लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Sunil Gavaskar on Virat Kohli, IND vs SL Test Series : "विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये..."; सुनील गावसकरांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Sunil Gavaskar suggests that Virat Kohli should bat at number 3 when Pujara Ajinkya Rahane not in Rohit Sharma led Team India for IND vs SL Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL : "विराटने कसोटी क्रिकेटमध्ये..."; सुनील गावसकरांनी दिला मोलाचा सल्ला

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांना श्रीलंका कसोटी मालिकेसाठी संघात मिळालं नाही स्थान ...

IND vs SL: विराटऐवजी 'या' खेळाडूला तिसऱ्या नंबरवर संधी दे, माजी प्रशिक्षकाचा रोहितला सल्ला - Marathi News | Virat Kohli | Rohit Sharma | Sanjay Bangar | Give Shreyas Iyer a chance at number three, says sanjay Bangar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटऐवजी 'या' खेळाडूला तिसऱ्या नंबरवर संधी दे, माजी प्रशिक्षकाचा रोहितला सल्ला

गेल्या 2 वर्षांपासून विराटऩे कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले नाही, शिवाय त्याने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपदही गमावले आहे. ...

Virat Kohli : RCB चं कर्णधारपद का सोडलं; विराट कोहलीनं स्पष्ट केली भूमिका - Marathi News | why left ipl RCB captaincy virat kohli explained reason behind that in interview | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चं कर्णधारपद का सोडलं; विराट कोहलीनं स्पष्ट केली भूमिका

Virat Kohli RCB : आयपीएलच्या २०२१ च्या सत्रानंतर कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. ...

Rohit Sharma Most Runs in T20 Cricket, IND vs SL 1st T20 : मुंबईचा 'हिटमॅन' जगात भारी! गोलंदाजांना जोरदार चोप देत रोहित शर्माने केला World Record - Marathi News | Rohit Sharma becomes the leading run scorer in T20I history overtakes Virat Kohli World Record IND vs SL 1st T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा 'हिटमॅन' जगात भारी! गोलंदाजांना जोरदार चोप देत रोहित शर्माने रचला विश्वविक्रम

रोहितने विराट कोहली आणि मार्टीन गप्टील यांना मागे टाकलं. ...

Why Virat Kohli stepped down?: लोकांना हे समजणार नाही; विराट कोहलीनं सांगितलं RCBचे कर्णधारपद सोडण्यामागचं खरं कारण! - Marathi News | Former Royal Challengers Bangalore captain Virat Kohli has finally revealed why he stepped down as captain of the T20 franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकांना हे समजणार नाही; विराट कोहलीनं सांगितलं RCBचे कर्णधारपद सोडण्यामागचं खरं कारण

Why Virat Kohli stepped down? - भारतीय संघाचा माजी कर्णधार व स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी जे फटाके फोडले, त्यामागचं उत्तर अजूनही सापडत नाही. ...

Rohit Sharma Yuzvendra Chahal, India vs Sri Lanka T20 : रोहित शर्माचा 'लाडका' खेळाडू संपवणार युजवेंद्र चहलचं करियर? क्रिकेटवर्तुळात चर्चांना उधाण - Marathi News | Rohit Sharma Favourite Spinner may demolish Yuzvendra Chahal Career in T20 India vs Sri Lanka Virat Kohli RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितचा लाडका खेळाडू संपवणार युजवेंद्र चहलचं करियर? क्रिकेटवर्तुळात चर्चांना उधाण

युजवेंद्र चहलला गेल्या वर्षी झालेल्या टी२० वर्ल्डकपमध्येही संघात मिळालं नव्हतं स्थान ...

Team India Playing XI Prediction, IND vs SL T20 : ना विराट, ना सूर्यकुमार, ना राहुल, ना पंत, ना चहर.... 'असं' असू शकतं 'टीम इंडिया'चा संघ - Marathi News | No Virat no KL Rahul No Pant no suryakumar yadav here is the prediction of Team India playing XI under Rohit Sharma IND vs SL T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना विराट, ना सूर्या, ना पंत, ना राहुल.... 'असं' असू शकतं 'टीम इंडिया'चं Playing XI

दुखापत आणि विश्रांती अशा कारणांमुळे भारताच्या पाच अनुभवी खेळाडूंची मालिकेतून माघार ...

Rohit Sharma, IND vs SL T20 : Virat Kohli संघात नसल्याचा रोहित शर्मालाच होणार मोठा फायदा... विश्वास बसत नसेल तर 'ही' बातमी वाचाच - Marathi News | Rohit Sharma gets big advantage as Virat Kohli is rested for India vs Sri Lanka T20 series See Stats for Most Runs in T20 Internationals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट संघात नसल्याचा रोहितलाच होणार फायदा... विश्वास बसत नाही? मग हे वाचाच

विराट कोहलीला श्रीलंका मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ...