विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
कोहलीने एका व्हिडीओमध्ये सांगितले की, 'एबीने जेव्हा खेळ सोडण्याचा निर्णय घेतला, तो क्षण मला चांगल्याप्रकारे लक्षात आहे. त्याने मला एक व्हॉईस मेसेज पाठवलेला ...
Australia thrash Pakistan - ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केवळ १२ खेळाडूंमधून अंतिम ११ खेळाडू मैदानावर उतरवताना ऑस्ट्रेलियाने यजमानांचे नाक कापले. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरुवात झाली. लखनौ व गुजरात या दोन नव्या संघाच्या एन्ट्रीने स्पर्धेचं फॉरमॅट बदलले आणि जेतेपदासाठीची चुरस आणखी वाढली आहे. ...