लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Team India IND vs ENG 1st ODI: Virat Kohli आजच्या सामन्याला मुकणार? कोणाला मिळणार Playing XI मध्ये संधी, असा असू शकतो संघ - Marathi News | Rohit Sharma Team India Playing XI Prediction for IND vs ENG 1st ODI as Virat Kohli Likely to miss due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: विराटच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; 'या' खेळाडूला Playing XI मध्ये लागणार लॉटरी!

कोणाला मिळणार संघातून डच्चू.. वाचा सविस्तर  ...

Virat Kohli, IND vs ENG 1st ODI : टीम इंडियाला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या सामन्यात न खेळण्याची शक्यता - Marathi News | IND vs ENG 1st ODI : Virat Kohli has a suspected groin injury and is unlikely to play the first ODI against England: BCCI source | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या सामन्यात न खेळण्याची शक्यता

IND vs ENG 1st ODI : Virat Kohliची कामगिरी फार चांगली होताना दिसत नाही त्यात तो पहिल्या वन डे त खेळण्याची शक्यता कमी आहे. ...

विराटवरील वक्तव्यावरुन उस्मान ख्वाजाने कपिल देव यांची उडवली खिल्ली - Marathi News | usman khawaja mock Kapil Dev over his statement on Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटवरील वक्तव्यावरुन उस्मान ख्वाजाने कपिल देव यांची उडवली खिल्ली

भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विराटच्या जागेवर संघात आता युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी असे म्हटले होते. ...

Rohit Sharma Virat Kohli: विराट कोहली बद्दलच्या प्रश्नावर संतापला रोहित शर्मा; म्हणाला, "काही फरक पडत नाही..." - Marathi News | Rohit Sharma gets angry furious on Virat Kohli Team India Playing Xi Questions at press conference lashes so called cricket experts ind vs eng t20 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटबद्दलच्या प्रश्नावर संतापला रोहित शर्मा; म्हणाला, "काही फरक पडत नाही..."

रोहित असं का अन् कोणासाठी म्हणाला... वाचा सविस्तर ...

Virat Kohli, IND vs ENG 3rd T20I Live Updates : ४, ६, OUT!; विराट कोहलीची आणखी एक 'लघु' खेळी, भारताचे दोन फलंदाज माघारी, Video  - Marathi News | IND vs ENG 3rd T20I Live Updates : FOUR, SIX & Out! Virat Kohli gets into the act, smacks David Willey for four and a six on successive balls, but out in third ball, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४, ६, OUT!; विराट कोहलीची आणखी एक 'लघु' खेळी, भारताचे दोन फलंदाज माघारी, Video 

India vs England 3rd T20I Live Updates : मोठं लक्ष्य डोळ्यासमोर असताना भारताच्या सलामीवीरांनी अपयशाचा कित्ता गिरवला. ...

Virat Kohli, T20 World Cup : "जर मला आता ट्वेंटी-२०संघ निवडायला सांगितला, तर मी विराट कोहलीला घेणार नाही", जडेजाचं स्पष्ट मत - Marathi News | Virat Kohli, T20 World Cup : ‘If I had to pick a T20 side now, Virat Kohli probably won’t be there: Ajay Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''जर मला आता ट्वेंटी-२०संघ निवडायला सांगितला, तर मी विराट कोहलीला घेणार नाही'', जडेजाचं स्पष्ट मत

पाच महिन्यांनंतर ट्वेंटी-२० संघात पुनरागमन करणारा विराट इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात १ धावेवर माघारी परतला. ...

Virat Kohli Dance Viral Video: रन्स नाही तर काय झालं... डान्स करून विराटने चाहत्यांना केलं खुश - Marathi News | Virat Kohli Flop Show with Bat but impresses fans with dance skills on ground while fielding viral video ind vs eng 2nd t20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: रन्स नाही तर काय झालं... डान्स करून विराटने चाहत्यांना केलं खुश

विराटने केवळ १ धाव केली ...

Virat Kohli, IND vs ENG 2nd T20I Live Updates : OMG! टीम इंडियाचा निम्मा संघ ४० धावांत तंबूत परतला, इंग्लंडच्या गोलंदाजांनी मोठा धक्का दिला, Video  - Marathi News | IND vs ENG 2nd T20I Live Updates : from 0/49 to 5/89, India loss five wickets in just 40 runs, Richard Gleeson take 3 & chris jorden take 2 wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG! टीम इंडियाचा निम्मा संघ ४० धावांत तंबूत परतला, इंग्लंडच्या गोलंदाजांनी मोठा धक्का दिला, Video 

India vs England 2nd T20I Live Updates : ३४ वर्ष व २१९ दिवस वय असलेला ग्लीसन हा इंग्लंडकडून पदार्पण करणारा तिसरा वयस्कर खेळाडू आहे. पण, त्यानेच टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले. ...