विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
देश आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, या स्वातंत्र्याचा जल्लोष बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. बॉलिवूड स्टार्स अक्षय कुमार, सलमान खान, कंगना रणौत, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Asia Cup 2022: या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. आशिया खंडातील या सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात विराट कोहलीचं पुनरागमन झालं आहे. ...